________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १७९. Freseneeeeeeerscreanteraceadeememewwermercersemenewveerenerg ४ देऊन पश्चिमेकडील बाजूस आडव्या असलेल्या मनुष्यभागावर एक वेदिका (लहान कट्टा) करावी
आणि त्या वेदिकेवर श्रीजिनेंद्राची प्रतिमा स्थापन करावी. [हे वरील चवसष्ट भाग आणि त्यांतील राक्षसांश वगैरे समजण्यास या ग्रंथाच्या शेवटची चित्रे पहावी.]
ततोऽग्रदेवभागेषु छन्नत्रयं निवेशयेत् ॥
चक्रलयं तथा यक्षयक्षीश्च स्वस्तिकं परम् ॥७॥ ६ अर्थ-त्या जिनमतिमेच्या अग्रभागी असलेल्या देवभागांवर छत्रत्रय, चक्रत्रय, यक्ष यक्षी आणि स्वस्तिक बांची स्थापना करावी.
ब्रह्मभागाँस्ततस्त्यक्त्वा देवमानुषभागयोः॥ पूर्वे ब्रह्मांशकात्तत्र कुण्डत्रयं तु कारयेत् ॥ ८॥ मध्ये कुण्डं वरं तेषां त्रयाणां क्रियते शृणु ॥
अरल्यगाधविस्तारं चतुरनं त्रिमेखलम् ॥९॥ अर्थ-त्या पूर्वीच्या मोठ्या वेदिकेवरील ब्रह्मभाग सोडून देव आणि मनुष्य ह्यांच्या भागांत ब्रह्मभागाच्या पूर्वेकडील बाजूस तीन कुंडे करावीत. त्यांपैकी मधले कुंड चतुष्कोण असून त्याची लांबी रुंदी आणि खोली एक एक मुंडा हात असावी. आणि त्या कुंडाच्या सभोवती तीन मेखला (कहे) कराव्यात. Pawanerwisewaaaaaaaaaaaaaaviwaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaal
acaaaveeMUVAVIVASIA
For Private And Personal Use Only