________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६१५. saneeeeeeeeeaareeaaseeraveenewsveereememeseseas
कंकणबंध. अथ कंकणम्-त्रिस्त्रिरावेष्टितं मूलं नाभिदन्नेऽनयोः पृथक् ॥
ऊर्व चाधः समादाय कृत्वा पञ्चगुणं ततः॥ १२५ ॥ हरिद्राकल्कमालिप्य वलित्वा तत्करेऽर्पयेत् ।। मदनफलमन्यं वा मणिं सर्वेण योजयेत् ॥ १२३ ॥ वाद्यैर्मन्वैः समायुक्तं सौवर्ण राजतं पिता ॥
ताभ्यां तो कंकणं हस्ते बध्नीयातां मिथः क्रमात् ॥ १२७ ।। अर्थ- आतां कंकणाचा विधि सांगतात- वधूवरांच्या नाभिप्रदेशाजवळ त्यांच्या दोघांच्या भोवती मुताचे तीन तीन वेढ्याचे दोन फेर करावेत. त्यांत वरील फेर खाली आणि खालचा फेर वरती घेऊन, बाली घेतलेला फेरे पायांखालून काढून घ्यावा, व वर घेतलेला फेर त्यांच्या मस्तकांवरून काढून घ्यावा. नंतर तो प्रत्येक फेर पंचगुण ( पांच पदरी) करावा. (ह्यांतील एकेक पदरांत सुताचे दोरे सहा सहा येतात. ह्मणून त्या एकंदर पंचगुण केलेल्या दोन्यांत सुताचे पदर तीस येतात. ही गोष्ट लक्षात आणावी) नंतर त्या सुताला पाण्यांत कालविलेली हळद लाऊन ते वळून त्या वधूवरांच्या हातांत द्यावे, आणि त्यांच्याकडून त्या सुतांत गळफळ किंवा एखादा सोन्याचा अथवा रुप्याचा मणि बांधवून ते एकमेकांकडून vaviwwwesawwwwwwwwwwwwwwwwwecovowwwsa
RANSUMMMMANNewMAVAVANI
For Private And Personal Use Only