________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
zawiseeWiseeMeavemes
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६५८. waseemenveerameterscoveeeeeeeeeeeeeeeeeer करणे, संयम पाळणे, शरीराला शुष्क करणारे असें बारा प्रकारचे तप करणे, विद्या शिकविणे, सत्पा-१ त्राला दान करणे, अंतःपरिग्रहाचा त्याग करणे, बाह्यपरिग्रहाचा त्याग करणे, आणि सर्व स्त्रियांना मातेप्रमाणे समजणे ह्मणजे ब्रह्मचर्य पाळणे ह्या दहा लक्षणांनी युक्त असलेला आणि जिनागमांत निश्चयनय? व व्यवहारनय ह्या दोन नयांच्या अपेक्षेने सांगितलेला जो धर्म, तो यतींना मोक्षप्राप्ति करून देणारा आहे.
पांच आचार आणि आचार्याचे छत्तीस गुण. सम्यक्त्वं निर्मलं यत्र दर्शनाचार उच्यते ॥ बादशाङ्गथुताभ्यासो ज्ञानाचारः प्रकीर्तितः ॥ ४३ ॥ सुनिर्मलं तपो यत्र तपआचार एव सः ॥ तपस्सु क्रियते शक्तिीर्याचार इति स्मृतः ॥ ४४ ॥ चारित्रं निर्मलं यत्र चारित्राचार उत्तमः ।। पञ्चाचार इति प्रोक्तो मुनीनां नायकैः परः ॥ ४५ ॥ द्वादशधा तपोभेदा आवश्यकाः परे हि षट् ।। पञ्चाचारा दश धर्मास्तिस्रः शुद्धाश्च गुप्तयः ।। ४६॥ आचार्याणां गुणाः प्रोक्ताः षट्त्रिंशच्छिवदायकाः ॥
HAMARAGeetMaaeems
For Private And Personal Use Only