________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६२४. Feeeeeeeeservecanoamerveedevowereocamerences
सम्मार्जनं च कर्तव्यं मृत्स्ना गोमयलेपनम् ॥ १४९ ॥ पौष्टिकहोमान्तरके सकलैः सह बन्धुभिश्च्युतोष्णीषैः॥
कार्य हि पंक्तिभोजनमप्यत एवात्र ताम्बूलम् ॥ १५०॥ अर्थ-वधूवराने त्या दिवसापासून प्रतिदिवशी प्रातःकाली पौष्टिककर्म करावे, आणि रात्रीं शांतिहोमर ६ करावा. चवथ्या दिवशी नागतर्पण करावे. त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रातःकाली घर आणि मंडप झाडून काढून माती आणि शेण ह्यांनी दोन्ही सारवावीत. प्रतिदिवशी पौष्टिकहोम झाल्यानंतर आपल्या आप्त इष्टांसह वधूवरांनी भोजन करावे. त्यावेळी डोक्याला पागोटें वगैरे कोणी घालूं नये. नंतर सर्वांना विडे द्यावेत.
विशाले मनोज्ञे समे भूमिक्षागे । विवाहस्य सन्मण्डपे शोभमाने। बृहत्कर्णिकं चाष्टपत्रं सुपनं । सरःसंयुतं वा चतुर्दारमुक्तम् ।। १५१॥ चतुर्भिस्तथाऽस्ररुपेतं विशेषा- । द्वरैः पञ्चचूर्णैर्विरच्यैव साधु ॥ दधन्मण्डयन्पञ्च वा कर्णिकान्तः। स्थितः पालिकामूनि तस्या विचित्रम् ॥१५२॥ नवीनं घटं पंचभिश्चारुरत्नै-। स्तथा सप्तभिर्धान्यकैः पूर्यमाणम् ॥
सदर्भ सदूर्व विधानेन युक्तं । विचित्रेण संस्थापयेच्चारु पत्नी ॥१५३ ॥ अर्थ-विस्तृत अशा सुंदर आणि समपृष्ठ असलेल्या मंडपांतील भूमीवर ज्याची कर्णिका मोठी आहे
PURNAVANAMMAAtervottes
For Private And Personal Use Only