________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान २६८. PeregreemesMeenemenonverMeremonesesecidenceeeeeeeer १एका थेंबांत असतात. ह्यावरून सर्व समजण्यासारखे आहे.
जलगालनाची आवश्यकता, तस्माचल्नः परः कार्यो धर्याय जलशोधने ॥
नूतनं सुदृहं वस्त्रं ग्राह्य धावकधार्मिणा ॥२०॥ १ अर्थ- पाणी न शोधल्याने अनंतानंत जंतूंचा नाश होतो, ह्मणून पाणी शोधण्याबद्दल फारच खबरदारी घेतली पाहिजे. श्रावकानें पाणी शोधण्यास में वस्त्र घ्यावयाचें तें नवें असून बळकट असें घ्यावे.
तुच्छवस्त्रनिंदा. पकूलमतिसूक्ष्मं बहुमूल्यं दृढं घनम् ॥
परिधत्ते स्वयं वस्त्रं जलार्थे तु दरिद्रता ॥ २१ ॥ अर्थ- पुष्कळ किमतीचें, बळकट, बारीक, भरीव सुताचें असें उंची वस्त्र आपण नेसावयास घेतो. आणि पाणी गाळण्यास मात्र तसलें वस्त्र मिळू नये; तेवढ्याकरितां दारिद्य यावे; हे अगदी वाईट!
पेषण ( दळणे). अथ पेषणं ॥ गोधूमादिसुधान्यानि संशोध्य शुचिभाजने ॥
नूतनानि पवित्राणि पेषयेज्जीवयत्नतः॥ २२॥
ReceHANGA
For Private And Personal Use Only