________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकत जैवर्णिकाचार, अध्याय नववा, पान ४८९.
लाद्या, दूध, तूप आणि चरु ह्यांच्या तीन आहुती अग्नीत हवन कराव्यात. नंतर दोनी ओंठ मिटून ६ पाण्याने मुखमक्षालन करून आपले हात अग्नीवर तापवून मुखावरून-वरून खाली ह्याप्रमाणे तीन वेळ-फिर-१ १वावेत. ह्मणजे हातांनी तोंड तीन वेळ पुसावें. मग अग्नीचे उपस्थान (स्तुति) करून अग्नीचे विसर्जन
करावें. बटूर्ने विशभ्यास होईपर्यंत भिक्षा मागावयाची असते. ह्मणून गुरूची आज्ञा घेऊन भिक्षेचे पात्र ९ हातात घेऊन घरांतून बाहेर निघावें.
भिक्षाटनाचा विधि. सव्यपादं विधायाग्रे शनैर्गच्छेद्गृहाहहिः॥ ब्राह्मणानां गृहे गत्वा भिक्षां याचेत शिक्षया ।। ३७ ॥ भिक्षाकाले तु निःशङ्को भिक्षां देहीति वाग्वदेव ॥ यथा शृण्वन्ति गेहस्थास्त्रिवर्णाचारसंयुताः ॥ ३८ ॥ प्रथमकरणादी दो चरणद्रव्ययुग्मकम् ॥ अनुयोगाश्च चत्वारः शाखा विप्रमते मताः ॥ ३९ ॥ तासां मध्ये तु या शाखा यस्य वंशे प्रवर्तते ॥
तामुक्त्वा गृहिणी तस्मै सन्दद्यात्तण्डुलाञ्जलिम् ॥ ४०॥ aramewometowwwwwwsaneernameneraveewaneao
MONDAV
For Private And Personal Use Only