Book Title: Non Violence Ahimsa (Marathi Author(s): Dada Bhagwan Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust View full book textPage 9
________________ असता. मग मोक्ष शक्य झाला असता का? म्हणून त्यांच्याकडे अशी कोणती प्राप्ती असेल की ज्याच्या आधारावर ते सर्व पुण्य-पापांपासून मुक्त राहू शकले आणि मोक्षाला गेले? असे सर्व रहस्य प्रकट ज्ञानी की ज्यांच्या हृदयात तीर्थंकरांच्या हृदयातील ज्ञान जसे आहे तसे प्रकाशित झाले असेल, तेच करू शकतात आणि ते येथे जसे आहे तसे प्रकाशित होत आहे. या काळातील ज्ञानी परम पूज्य दादाश्रींच्या श्रीमुखातून निघालेली वाणी अहिंसेच्या ग्रंथाद्वारे संकलित झाली आहे, जी मोक्षमार्गाच्या चाहत्यांना अहिंसेसाठी अत्यंत सरळ मार्गदर्शकाच्या स्वरुपात उपयोगी सिद्ध होईल. -डॉ नीरूबहन अमीनचे जय सच्चिदानंदPage Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 ... 128