________________
મહિરવેશ અને શા पापांचा विटाळ एकाचिये अंगा । सोवळा तो जगामाजी कोण ॥ चोखा म्हणे माझा विठ्ठल सोवळा ।
अरूप आगळा विटेवरी॥ ६४. २२... रानडे : 'महाराष्ट्र भिटीसीभ', पृ. १८०. १५. पांगा२३ : मेन, म दुसरा, पृ. ५२. १६. पुरविली पाठ न सोडी खळ । अधम चांगळ पापराशी ॥
वारिता नायके दुष्ट दुराचार । काय करूं विचार पांडुरंगे ॥ तूं माय माउली जगाची जननी । म्हणोनी मिठी चरणी घालितसे ॥ विनवी कान्होपात्रा जोडोनियां हात ।
आता देहातसमय पासलासे || १७. दीन पतित अन्यायी । शरण आल्ये विठाबाई ॥
मी तो आहे यातिहीन । नकळे काहीं आचरण ॥ मज नाहीं अधिकार । भेटी देई लवकर ॥
ठाव देई चरणापाशी ! तुझी कान्होपात्रा दासी ॥ .. १८. हरहर विठ्ठल जगदुद्धार । जाहला महार मजसाठी ॥
षड्गुणैश्वर्य श्रीभगवान | सोडुनि देवपणाचा अभिमान । पायीं घालुनि तुटकी वहाण । नेसला जाण लंगोटी ॥ मायां बांधुनि चिच्याभार । काळि कांबळी खांद्यावर ॥ . मुखाने म्हणत असे जोहार । काळा दोर निजकंठीं ॥ महार जालासी माधवा | लाविला वणवा मजसाठी ॥
दामा म्हणे गुणनिधान । झाला महार जगजेठी ॥ १८. ऐसे वचन ऐकोनी । म्लेच्छ झाला महाशानी ॥ ७०. पांना२३२ : मेन, 3 इसरा, ५. २१४. ७१. संतांचिये घरीं होईन श्वानयाती । ७२. आम्ही ब्रह्मपुरींचे ब्राह्मण । याति कुळ नाही लहान ॥
आम्हां सोवळे ओवळें नाहीं । विटाळ न देखो कवणे ठाई ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com