SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 251
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ .. महानो मे। आम्हां सोयरे जे जाहाले । ते यातिकुळावेगळे केले ॥ एकाजनार्दनीं बोधुं । यातिकुळींचा फिटला संबधु ॥ જનાર્દન સ્વામી એકનાથના ગુરુ હતા, એટલે એક્સાથે પોતાની કૃતિમાં સર્વત્ર પિતાના નામની જોડે ગુરુનું નામ જોડેલું છે. ७३. ज्यासी नाही देहाभिमान । तो हाती न धरी देहाचा वर्ण ॥ तैलाचि आश्रमाचा अभिमान । भक्त सज्ञान न धरी कदा॥ ए. मा. २. ७११. ७४. हो को वर्णीमाजी अग्रणी । जो विमुख हरिचरणीं ॥ त्याहूनि श्वपच श्रेष्ठ मानी । जो भगवद्भजनीं प्रेमळ ॥ ____ए. भा. ५, ६०. ७५. भक्त ज्ञाती जरी झाला श्वपाक । तरी आवश्यक मज पूज्य ।। जो जातीने नीचत्वा गेला । परी भक्तिभावें उंचावला ॥ तो मद्रूपता पावला । पूज्य झाला तिहीं लोकीं । ए. भा. ५, २८९, २९१. ७१. वैष्णवीं मानी जाति प्रमाण । . . . लो पापिष्ठ जाण सर्वथा ॥ ए. भा. १४; १४४०. ७७. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल; कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचें. आतिकुल येथे असे अप्रमाण, गुणाचे कारण असे अंगी. हो का भलतें कुल, शुचि अथवा चांडाल; म्हणवी हरीचा दास, तुका म्हणे धन्य त्यास. विटाळ तो पद्रव्यं परनारी, येथुनी जो दूरी सोवळा तो. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, चांडालाही अधिकार; बाले नारी नर, आदि करोनि वेश्या हो.. महारासी शिवें, कोपे ब्राह्मण तो नव्हे, . अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा, ओलखा जातीचा अंत्यज तो. कन्या गो करी कन्येचा विकरा, चांडाल तो खरा तया नावे गुण अवगुण हे दोनहीं प्रमाण; यातिशी कारण नाहीं देवा. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.034547
Book TitleMandir Pravesh Ane Shastro
Original Sutra AuthorN/A
AuthorChandrashankar Pranshankar Shukla
PublisherNavjivan Prakashan Mandir
Publication Year1947
Total Pages376
LanguageGujarati
ClassificationBook_Gujarati
File Size13 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy