SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 249
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ મહારાષ્ટ્રના સત્તમેળા 43. चोखामेळा अनामिक । भक्तराज तोचि एक ॥ परब्रह्म त्याचे घरीं । न सांगतां काम करी ॥ चोखामेळा संत भला । तेणें देव भुलविला ॥ चोखामेळासाठीं । ढोरें ओढी जगजेठी || ५४. चोखामेळा संत भला । तेणें देव भुलविला ॥ भक्ति आहे ज्याची मोठी । त्याला पावतो संकटीं ॥ चोखामेळ्याची करणी । तेणें देव केला ऋणी ॥ लागा विठ्ठलचरणीं । म्हणे नामयाची जनी ॥ २२५ ५५. जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ॥ ५६. चोखा म्हणे माझा भोळा भाव । गाईन केशवा नाम तुझें ॥ ५७. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा ॥ ५८. नाहीं उरली वासना । तुझ नारायणा पाहतां ॥ उरला नाहीं भेदाभेद । झाले शुद्ध अंतर ॥ विटाळाचे होतें जाळें । तुटलें बळे नामाच्या ॥ चौदेहाची तुटली दोरी । म्हणे चोखयाची महारी ॥ ५७. - हीन याति माझी देवा । कैसी घडेल तुझी सेवा ॥ मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटू कवण्या रीती ॥ १०. विठोबाचा हार तुझ्या कंठीं कसा आला ? शिव्या देउनि म्हणती 'महारा! देव बाटवीला ' ॥ ११. धांव घाली विठू आतां चालू नको मंद | अहो जी महाराज तुमचे द्वारींचा कुतरा । नका जी मोकलूं चक्रपाणी दुजे द्वारा || ૬૨. મહાદેવ ગાવિન્દ રાનડે : રાઈઝ ઑફ ધી મરાઠા પાવર', ५. १५३-४. १३. कोण तो सोंवळा कोण तो ओवळा | दोहींच्या वेगळा विठू माझा || कोणासी विटाळ कशाचा जाहला । मुळीचा संचला सोंवळाची ॥ 1 भ -- १५ Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.034547
Book TitleMandir Pravesh Ane Shastro
Original Sutra AuthorN/A
AuthorChandrashankar Pranshankar Shukla
PublisherNavjivan Prakashan Mandir
Publication Year1947
Total Pages376
LanguageGujarati
ClassificationBook_Gujarati
File Size13 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy