________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पाययकुसुमावली
में राजपुत्र कालक ने विरागी बनकर मुनिदीक्षा ली, फिर गृहस्थी वेष धारण कर शकराजा की मदत से भगिनी सरस्वती साध्वीकी दुष्ट गर्दभिल्ल राजा के अंतःपुर से छुटका की और फिर संयम धारण किया यह रोचक वृतान्त है । पर्युषण पर्व के दिन में बदल और शकराजा के भारत में प्रवेश का ऐतिहासिक वृत्तान्त भी हमें यहाँ मिलता है ।
सुप्रसिद्ध जैनाचार्य श्री कालसूरी यांचा जीवनकाल वीर संवत् ४०० ४६५ पर्यंत ( इ. स. पूर्व १२६ से ६१ मानला जातो' अनेक जैनाचार्यानी या थोर कालकाचार्यांची कथा प्राकृत, संस्कृत व गुजरातीमध्ये गद्य आणि पद्यात आकर्षक शैलीमध्ये लिहिली आहे. त्यांची सर्वात प्रथम कथा श्री. जिनदास महत्तर विरचित निशीथचूर्णी आणि आवश्यकचूर्णीमध्ये ( संवत् ७३३) मिळते. श्री. भद्रबाहुस्वामी, मलधारी श्री. हेमचन्द्रसूरी, श्री. भद्रेश्वर, श्री. धर्मघोषसूरी, श्री. अज्ञातसूरी, श्री. विनयचंद्रसूरी, इत्यादींनी प्राकृतात, श्री देवेंद्रसूरी, श्री. रामभद्रसूरी इत्यादींनी संस्कृतात. तसेच श्री रामचद्रसूरी आणि श्री गुणरत्नसूरींनी प्राचीन गुजरातीत कालक कथा लिहिली. या विविध कथांच्या आधाराने विद्यार्थ्याकरिता मी सुलभ प्राकृतात ( जैन महाराष्ट्री ) मध्ये ही कमा पुनः लिहिली आहे. श्री. साराभाई मणिलाल नबाब ( अहमदाबाद ) यांनी श्री कालक- कथा संग्रहाचे दोन भाग ई. स. १९४९ मधे प्रकाशित केले, त्यांनी पहिल्या भागात इग्रजीमध्ये विविध कथांचे तोलनिक विवेचन केले असून प्रसंगानुरूप त्यात प्राचीन सुंदर चित्रेही दिली आहेत. दुसन्या भागात प्राकृत, संस्कृत वा गुजरातीत विविध कथांचा संग्रह केला आहे. या कथेत कालकराजपुत्रानें विरागी बनून मुनिदीक्षा घेतली व पुनः गृहस्थी वेष घेऊन शकराजाच्या मदतीने आपली भगिनी साध्वी सरस्वतीची दुष्ट गर्दभिल्ल राजाच्या अंतःपुरातून सुटका केली आणि पुन: संयमात स्थिर झाले. हा वृत्तांत दिला आहे. पर्युषणपर्व दिवसाचा बदल आणि शकराजाचा भारतात प्रवेश हा ऐतिहासिक वृत्तांतही आपणास येथे मिळतो. )
For Private And Personal Use Only