SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 102
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ છે. શિવાજી ચરિત્ર [ પ્રકરણ પર મુ आमचे राज्य बुडवीले ॥ रे ॥ कुणि निपजेना शास्ता या चांडाला ॥ सुंदरा ॥ १ ॥ भूमातेच्या भूतकालि ऊद्धरणी ॥ झुंजली रणां मृडरमणी ॥ श्री रामाने रावण वधिला लढुनी ॥ वानरां वीर बनवूनी ॥ घे स्वतंत्रता कंसाच्या पासूनी ॥ गोविंद गोप जमवूनी ॥ ( चाल ) - तू तसा वीर होशिल कां ? ।। रे । तरवार करी धरशिल कां ? ॥ रे ॥ मिलविशिल भावले गडि कां ? ॥ रे ॥ रणिं वधावया देशशत्रुंचा मेळा || सुंदरा ॥ २ ॥ भूभक्तिर्चे प्रबल दुग्ध पाजीन ॥ मी वीर तुला बनवीन ॥ रिपुरक्त भूतुझ्या करी न्हाणीन ॥ स्वातंत्र्य घरी आणीन ॥ स्वाधीन सख्या जाण लोककल्याण || तुज राज्यपदीं स्थापून || (चाल) स्वातंत्र्य वीराची माता ॥ रे ॥ मीं स्वतंत्र सुधन्य होता ॥ रे ॥ ध्वज स्वातंत्र्याचा दुछतां ॥ रे || ठेवीन तनु अशा मंदमय वेळा ॥ सुंदरा नीज स्नेहाळा ॥ ३ ॥ गद गदा तदा पाळण्यांत शिव हंसला ॥ जणुं मातृबोल त्या रुचला ॥ मग करि लीला मृदुल मुष्टि वळवून ॥ जणुं म्हणे हिने रिपु वधीन ॥ तशी आर्य शिखा रक्षिन या भावे हो ॥ जावळा शितो खेळे हो ॥ श्री जिजाइला असा क्रीडतां तान्हा ॥ दाटला प्रीतिचा पान्हा || चाल - उंचालिले तिनें तधि त्याला ॥ हो ॥ उचलिले जणूं प्रेमाला ॥ हो ॥ आलिंगी, चुंबी तान्हूला ॥ हो ॥ गोविंद म्हणे सफल, तदाशय झाला ॥ शिव स्वतंत्र करि देशाला ॥ सुंदरा ॥ ४ ॥ ઉપરના ભાવવાળુ” ‘શિવાજીનું હાલરડું ' શ્રી. ઝવેરચદ મેધાણીએ ગૂજરાતી સાહિત્યમાં પ્રગટ કર્યું છે તે નીચે આપ્યું છે. २ १ આભમાં ઉગેલ ચાંદલાને જીજીબાઈ તે આવ્યાં બાળ, બાળુડાને માત હીંચોળે, ધણણણ ડુંગરા ખેલે ! શિવાજીને નીંદરું નાવે, માતા જીજીભાઈ ઝૂલાવે. પેટમાં પેઢીને સાંભળેલી બાળે, રામ લખમણની वात. માતાજીને મુખ જે દિ'થી, ઉડી એની ઊંધ તે દિ'થી. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat 3 પોઢોરે મારાં બાળ ! પોઢી લેજો પેટ ભરીને આજ. કાલે કાળાં મુદ્દે ખેલાશે, સુવા ટાણું ક્યાંય નૈ રે'શે, www.umaragyanbhandar.com
SR No.034490
Book TitleChatrapati Shivaji Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorVaman Sitaram Mukadam
PublisherVaman Sitaram Mukadam
Publication Year1934
Total Pages720
LanguageGujarati
ClassificationBook_Gujarati
File Size45 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy