________________ सत्य आणि असत्यामधील भेद काय? असत्य हे तर असत्य आहेच. परंतु हे जे सत्य आहे ना, ते व्यवहार सत्य आहे, खरे सत्य नाही. हा जावई तो काय कायमचा जावई नसतो, सासरा सुद्धा कायमचा नसतो. निश्चय सत्य असते त्यास सत् म्हटले जाते, ते अविनाशी असते. आणि जे विनाशी असते त्यास सत्य म्हटले जाते. पण पुन्हा हे सत्य देखील असत्य होऊन जाते, असत्य ठरते. पण तरी सांसारिक सुख पाहिजे असेल तर असत्यावरुन सत्यावर आले पाहिजे. आणि मोक्षाला जायचे असेल तर हे (व्यवहार)सत्यही जेव्हा असत्य ठरेल तेव्हा मोक्ष होईल! -दादाश्री ISAN 978-93-85121-749 9-789386321749 Printed in India Price Rs20 dadabhagwan.org