SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 281
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसन म्त त्रैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २३१. आधिव्याधिः क्षयं याति पीडयन्ति न दुजर्नाः॥१॥ इति सकलीकरणम् ॥ ६ अर्थ- ह्याप्रमाणे करणाऱ्या मनुष्याची सर्व विघ्ने नाश पावतात. त्याच्या अधि व्याधि नष्ट होतात. १ आणि दुर्जन त्याला कोठेही पीडा करीत नाहीत. हा सकलीकारणाचा विधि सांगितला. तत आव्हानस्थापनसन्निधीकरणं कृत्वा जिनश्रुतसूरीन् पूजयेत् ॥ __ अर्थ- नंतर जिन, श्रुत आणि सूरि ह्या देवतांचे आवाहन, स्थापन आणि सन्निधीकरण करून त्यांची: पूजा करावी. त्यांच्या पूजेचे मंत्र पुढे सांगतात. जिनश्रुतसूरिपूजामल. ॐ हाँ अहं श्रीपरब्रह्मणे अनन्तानन्तज्ञान शक्तये जलं निर्वपामि स्वाहा ।। एवं गन्धादि । अष्टनव्यद्रव्यपूजनम् । जिनपूजा ॥ अर्थ-- 'ॐहाँ ' इत्यादि श्रीजिन पूजेचा मंत्र आहे. ह्या मंत्रानें जल, गंध वगैरे अष्टद्रव्यांनी श्रीजि-, 5नाची पूजा करावी. ती पूजाद्रव्ये नवीन असावीत. ही जिनपूजा होय. ॐ ही परमात्ममुखकमलोत्पन्नद्वादशाङ्गथुतेभ्यः स्वाहा ॥ श्रुतपूजामन्त्रः॥ अर्थ- हा श्रुतपूजेचा मंत्र होय. ह्याने श्रुतपूजा करावी. ॐहाँ शिवपदसाधकेभ्य आचार्यपरमेष्ठिभ्यः स्वाहा ।। आचार्यपूजामन्त्रः॥ VeerUAGAVBwhere For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy