SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 280
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. BABA 2 करावा. ह्याप्रमाणे दहा दिशांना दहा अक्षरांचा न्यास करावा. इत्यादि अक्षरांचा ) न्यास करावा. ह्याला 'दिग्बंधन ' ह्मणतात. कवचास्तु करन्यासं कुर्यान्मन्त्रेण मन्त्रवित् ॥ अर्थ - मंत्र जाणणाऱ्या मनुष्यानें मार्गे सांगितल्याप्रमाणें करन्यास करून पुढीलप्रमाणें कवचन्यास करावा. ॐ 'हृदयाय नमः । शिरसे स्वाहा || शिखायै वषट् ॥ कवचाय हूं । अस्त्राय फट् ॥ इति शिखाबन्धः ॥ अर्थ — वरील मंत्रानें क्रमानें हृदय, मस्तक, ह्यांना स्पर्श करून, शेंडीला स्पर्श करून ' वषट्कार ' करावा. ह्मणजे चिटकी वाजवावी. सर्वांगांत कवच धारण केलें आहे अशी भावना करून 'हुंकार' करावा. अनाकरितां ' फट्कार ' करावा. ह्मणजे तीन वेळां टाळी वाजवावी. हें झाल्यावर शिखा बांधावी. अथ परमात्मध्यानम् ॥ ॐ ह्रीँ नमो अरिहंताणं अर्हद्भ्यो नमः ॥ २१ वारं ॥ ॐ हीं अहं णमो सिद्धाणं सिद्धेभ्यो नमः ॥। २१ वारं ॥ परमात्मध्यानमन्त्रः ॥ अर्थ- हे दोन मंत्र परमात्म्याच्या ध्यानाचे आहेत. ह्यांचा प्रत्येकाचा एकवीस वेळां जप करावा. एवं तु कुर्वतः पुंसो विघ्ना नश्यन्ति कुत्रचित् ॥ पान २३०. ALALAI पुनः पुढील दहा अक्षरांचा For Private And Personal Use Only ॐ हाँ
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy