SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 118
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ६८. हिाँ श्वाँ विा मुखप्रक्षालनं करोमि स्वाहा ॥३॥ अनेन मुखप्रक्षालनम् ।। अर्थ-- नंतर “ॐ हाँ क्ष्वाँ श्वाँ" इत्यादि-मंत्राने पाण्याने तोंड धुवावें. ॐ परमपवित्राय दन्तधावनं करोमि स्वाहा ॥ ४ ॥ अनेन दन्तधावनं कुर्यात् ।। ___ अर्थ- नंतर-“ॐ परमपवित्राय" इत्यादि-मंत्राने दांत धुवावेत. आतां चुळा भरण्याबद्दल सांगतातचतुरष्टद्विषद्वयष्टगण्डूषैः शुध्द्यते क्रमात् ॥ मूत्रे पुरीषे भुक्त्यन्ते मैथुने वान्तिसम्भवे ५९४ ___ अर्थ- मूत्र केल्यावर चार वेळा, शौचास जाऊन आल्यावर आठ वेळा, भोजन केल्यावर दोन वेळां: मैथुनानंतर सहा वेळां आणि वांति झाली असता सोळा वेळां अशा चुळा भरून टाकाव्या, झणजे, मनुष्य शुद्ध होतो. पुरतः सर्वदेवाश्च दक्षिणे व्यन्तराः स्थिताः ॥ ऋषयः पृष्ठतः सर्वे वामे गण्डूषमुत्सृजेत् ॥६॥ है अर्थ--- आपल्या पुढच्या बाजूस सर्व देव असतात, उजव्या बाजूस व्यंतर असतात, आणि मागल्या बाजूस सर्व ऋषि असतात, ह्मणून चूळ भरूर टाकावयाची ती डाव्या बाजूस टाकावी. पुनःपुनश्च गण्डूषनिष्ठीवं दूरतस्त्यजेत् ॥ प्राङ्मुखोदङ्मुखो वा हि द्विराचम्य ततः परम् ॥११॥ , मौनतः पुण्यकाष्ठेन दन्तधावनमाचरेत् ।। मुखे पर्युषिते यस्माद्भवेदशुचिमाङ्नरः ।। ६२॥ *B0wwvarwaseervivarvas n a For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy