SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 117
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ६७. YaareereacocconcencetroceedevoceeroenceMeeroen ४ अथे- डावा पाय प्रथम धुवावा, आणि नंतर उजवा पाय धुवावा. शुद्रादिकांनी कसेही केले? असतां चालते. तथापि त्यांनी देखील शौचास जाऊन आलेल्या वेळेवाचून इतर प्रसंगी डावा पायच ? प्रथम धुवावा; आणि मागून उजवा पाय धुवावा. ॥ इति शौचविधिः ।। आता दतधावनाचा ( दात घासण्याचा ) विधि सांगतातकिञ्चिद्रं ततो गत्वा वसित्वा निर्मले जले ॥ पाणिपादौ च प्रक्षाल्य मुखधावनमाचरेत॥५८॥ अर्थ-नंतर तेथून थोडे लांब जाऊन स्वच्छ पाण्यांत उभे रहावें. आणि हातपाय धुवून नंतर तोंड धुवावे. ॐ नमोऽर्हते भगवते सुरेन्द्रमुकुटरत्नप्रभाप्रक्षालितपादपद्माय अहमेवं शुद्धोदकेन पादप्रक्षालनं करोमि स्वाहा ॥१॥ अनेनावशिष्टेन मृदंशेन पादौ प्रक्षालयेत् ॥ अर्थ--नंतर-“ॐ नमोऽर्हत भगवते" इत्यादि-वर लिहीलेला मंत्र ह्मणून पूर्वी खचून राहिलेली मृत्तिका पायास लावून पाय धुवावेत. । ॐ हाँ याँ असुझुर असुझुर सुकुरु भव तथा हस्तशुद्धिं करोमि स्वाहा ॥२॥ अनेन) जलेन हस्तप्रक्षालनम् ।। अर्थ--- नंतर-“ॐ हाँ याँ" इत्यादिक-मंत्र ह्मणून पाण्याने हात धुवावेत. wereemeena 0 00000 For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy