SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 593
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५६८ । आराधना कथाकोष पुत्रासी यौवन भरले । राय निमित्या पाचारिले । आम्हा पुत्र पंचशत भले । राज्य होईल कवनासी ॥९१॥ निमित्ती पाहे जन्मपत्र । श्रेणिकासी राज्यसूत्र । हे ऐकता हृदयमंत्र । सांगे सर्वत्र निमित्यासी ॥१२॥ निमित्ती म्हणे पहा प्रचीत । एक युक्ती सांगा सर्वात । जो करील त्यासीच प्राप्त । राया सत्य सत्य जानावे ॥१३॥ सर्वही करिता भोजन । श्वान द्यावी त्यात सोडोन । न अतळता करी भोजन । राजा बुधिवान् प्रतापी ।।९४।। शर्करापेटी पश्चिममुख । तैसेच तोय घटानेक । गुप्तकोठडी एक एक । न सोडिता भुके न राहावे ॥९५॥ राजगृहा अग्नि लागेल । सिंहासन छत्र जो घेईल । भेरीहस्ती रूढ होईल । राज्य करील तो प्रतापी ।।९६।। तैसीच युक्ती राये केली । ते श्रेणिकासी साध्य जाली। पाहता राया चिंता पडली । कृश जाहली तनु त्याची ।।९७।। प्रधान पुसे राजियासी । काय व्याधि असे तुम्हासी । राव सांगे सर्व तयासी । मम वचनासी सत्य करी ॥९८॥ तो म्हणे निर्भय असावे । राया हृदयी शांत व्हावे । धर्मध्यानी मन ठेवावे । सार्थक करावे शास्त्रयुक्त ॥९९।। तुमचे मनी ते करीन । सत्य राया भाक हे घेन । मज ठावे अभयदान । निश्चित राहणे राजेश्री ॥१०॥ तेव्हा प्रधान विचारित । .... .... .... । एक दोश ठेवावा यात । भोजन केले त्या श्वानात। दोषभय ठेवोनी त्यात । देशावरुते पिटिला तो ॥१०१।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy