________________
प्रसंग बत्तीसावा
श्री वीतरागाय नमः
नत्वा श्रीमज्जिनं देवं, ज्ञातुं चान्यमतं सतां । वक्षे पाराशरस्याहं, कुमुनेौकिकी कथां ॥१॥ हस्तनागपुर विख्यात । गांगभोई ढीवर तेथ । मत्स्यहिंसा पापि करित । मच्छी जाळ्यात दीर्घ आलि ॥२॥ तिचे करिता विदारण । उदरि पाहे कन्यारत्न । स्वरूपसुंदर लावण्य । दुर्गंध दारूण कष्मळ ॥३॥ नाम ठेविले सत्यवती । जन दुर्गधा उच्चारिती । धीवर पाळन करिती । विपरीतमती शास्त्रोत्पत्ति ॥४॥ हा कष्टं दुर्दशां साधूची । आत्मप्राचित नाहि त्याची । असत्याविन सत्याची । पारख त्याचि जाने ज्ञाता ।।५।। दुर्गंधा कन्या गंगातीरि । गंगा भटो ठेवि नावेवरी । आपण गेला निजमंदिरी । दोन प्रहरि दिनकर ॥६॥ तत्समई पाराशरमुनि । मार्गस्थ आला गंगास्थानि । तारू देखोनिया नयनी । बोले वचेनि हे कन्यके ॥७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org