SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 425
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४०० , आराधना-कपाकोष तोही मागे मागे चालला । म्हसनवठ्यापासी गेला । वटवृक्षावरी चढला । साचला झाला स्त्रियसी ॥६७।। तिन फिरंग उपसोली । वृक्षावरती हात घाली । बडाची ढाळी ते छेदली । करांगुळी तुटली चोराची ॥६८॥ मग ती गेली चोरापासी । हाक मारिली मैत्रासी। येइ येइ गे मजपाशी । प्राण कंठासी तुजविना गे ॥६९॥ वृक्षावर बेसला चोर । पाहु म्हने स्त्रीचरित्न । चोर म्हने येइ सत्वर । वगना वगत लाउ दे ॥७॥ मैत्र तो बैसलासे उंची। प्रेत पडली होती चोराची। ते एकावरी एक रची । जालि उंचीते बरोबर ॥७१।। चौरांगर म्हणे सखय । येई येई तू मम प्रिय । तुजवर माझा हेत आहे । आलिंगन दे ये भोगतृप्त ॥७२॥ तुझ्या स्वमुखाचा तांबोळ । जिह्वेन माझ्या मुखात घाल । भोगसुख मज होईल । माझे पुरतील मनोरथ ॥७३॥ धिक् धिक् कामांध नर । मरता इच्छी भोग आंतर । कामलंपट ते नार । धिक् चरित्र पाप नीच ॥७४॥ तोंडास मुख त्या लाऊन । मुका घेतलासे तयान । तांबोल घेत मुख पसरोन । चालला प्राण तयाचा वो ॥७५॥ वरील ओट नाकपुडीची । दातखीळ बैसली गच्ची। प्रेत पडली तळाची । स्त्रीपडताची अधर तुटे ॥७६।। तळी पडती ते पापीन । नाकओठ गेला तुटोन । तपनवस्त्रे अच्छादुन । आली त्वरेन निजगृहा ॥७७॥ भ्रतार निजला मंचकी। पापीन तेथे संख ठोकी । धावा धावा रे सकळिकी । विटंबना की माझी केलि गे ॥७८॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy