SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 19
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रस्तावना fear निघाला आहे असें म्हणताच येत नाही. परंतु या दृष्टीने अथापि जैनधर्माचा अभ्यास झालेला नाहीं. तरी तो लवकरच सुरू होईल अशी आशा बाळगण्यास जागा आहे. जैनधर्म हा तर संस्कृताची प्रातिनिधिक असून गंगेच्या सुपीक तीरांवर त्याचा पुष्कळ प्रचार झाला होता असे म्हणण्यास जैनपुराणांवरूनसुद्धां दुय्यम प्रतीचे पुरावे सांपडतात. उदाहरणार्थ - महावीरतीर्थंकराचे जन्मस्थान मगधदेशामध्ये व पार्श्वनाथथिंकराचे जन्मस्थान काशी हे होय व पूर्वीचे कित्येक तीर्थंकर अयोध्येत जन्मले होते याच्यावरून जैनपुराणकारांनासुद्धा आपल्या संस्कृतीचे केंद्रस्थान मध्यदेशांतच होते याची जाणीव होती. आता दुसरी मह'वाची बाब म्हणजे ज्या " वात्य ● लोकांचें वर्णन वर दिलेले आहे ते लोक जैनांचेच पूर्वज होते असे प्रो. चक्रवर्ती यांचे मत आहे जनांचे आचारांमध्ये व्रत पाळणे यांस फार महत्त्व आहे. व यात शब्दावरूनच त्या लोकांना व्रात्य है नांव मिळाला पाहिजे असा त्यांचा तर्क आहे. आणि तो थोडासा सयुक्तिक - ही दिसतो. आर्येतर संस्कृतीविषयी अजूनहि फार काही संशोधन झालेले नाही म्हणून आम्ही आमचे मत अद्यापपावतो झालेल्या संशोधनाच्या आधारानंच एक प्रयोगावस्थेतील सूचना या दृष्टीनंच मांडलेले आहे. नर्स आयेतर संस्कृतीपकी आहे हे आमचं मत थोड्या अंशी व निराळ्या दृष्टीने प्रो. शेषगिरीराव यांनी आमच्या पूर्वी सूचित केले आहे. तें अशा रीतीनें प्रश्न करतात की, Whether jainism was an original premi. tive Indian faith of the Nothern Indian forest, homes and tribes etc ?' म्हणजे जैनधर्म हा उत्तर हिंदुस्तानांतील जंगलांमध्यें राहणान्या लोकांच्या व टोळ्यांच्यामध्ये प्रचलित असलेला असा एक मूळचाच व फार प्राचीन भारतीय संप्रदाय आहे कीं काय ? परंतु प्रो. शेषगिरीराव यांचे कल्पनेमध्ये असें स्वीत केलेल दिसते की, ही अतरसंस्कृति फार काही उच्च दर्जाची नव्हती. 6 डॉ. हर्मन यॉकधीसाहेब यांनी जैनधर्माचा अभ्यास विशेष केला आहे व भरतवासंबंधी संशोधनावरहि ते मांटे प्रमाण मानले जातात. त्यांनी आपल्या एका लेखांत जैनधर्माची व सर्व भारतीयधर्माची सविस्तर तुलना करून असा निर्णय दिलेला आहे. " In conclusion let me asert my conviction ( १३ )
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy