________________
केला, तो सकाळ संध्याकाळ पाच-पाच वेळा उपयोगपूर्वक पठन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे संसारिक कार्ये शांतिपूर्वक संपन्न होतात. आणि अगदी कठीण प्रसंगी जर एक-एक तास म्हटला तर सूळीचा घाव सुईने
सरेल.
निष्पक्षपाती त्रिमंत्राचा शब्दार्थ, भावार्थ आणि तो कसा हितकारी आहे, त्याचे संपूर्ण समाधान दादाश्रींनी प्रश्नोत्तरी रुपाने दिले आहे. हा सगळा मजकूर प्रस्तुत पुस्तकात संकलित केला आहे. या त्रिमंत्राच्या आराधनेमुळे सर्वांच्या जीवनातील विघ्ने दूर होतील आणि निष्पक्षपातीपणा निर्माण होईल.
- डो. नीरूबहन अमीन