SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 12
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तू असा नी तू अशी, अभेदतेत आला भेद ? झाला शांतीचा अंत, जर झाला जरासा भेद ! एका डोळ्यात प्रेम नी, दुसऱ्या डोळ्यात सक्ती जिथे, दोन्ही डोळ्याने पाहिले पत्नीला, जिंकाल संसार तिथे ! एका फॅमिलीसारखे जगा, करु नका माझे-तुझे, पत्नीस चाललास सुधारण्यास, सुधारलेस का तुझे ? आर्य नारीच्या कपाळावर कुंकू, ध्यान एकाच पतीचे, रंगावे लागेल पूर्ण तोंड, कपाळ जर असेल परदेशी नारी ! एक दुसऱ्यांच्या चुका निभाऊन घ्या, हेच प्रेममय जीवन, घटत-वाढत नाही कधी जे, तेच खरे प्रेम दर्शन ! - डॉ. नीरुबहन अमीन 11
SR No.030129
Book TitlePati Patnicha Divya Vyavhar
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2014
Total Pages126
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy