SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 802
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७५२. Basavetasveeeeeeeeeeeeeeerciseeeeeeeeeeeeeeeeeeeeee: १ अर्थ-बा भव्यजीवा! धर्माच्या प्रभावाने संपत्ति प्राप्त होतात. धर्माच्या योगाने मोक्षाची सुखें। १ प्राप्त होतात. धर्मामुळेच युद्धांत मनुष्य जगतात; ह्मणून तूं सर्वदा धर्मरूपी साधनाची प्राप्ति करून घे!! विमलधर्मबलेन सुवस्तुकं । सकलजीवाहितं सुखदायकम् ॥ परममोक्षपदं भवनाशनं । भवति राज्यपदं सुरसेवितम् ॥ २०९॥ अर्थ- शुद्ध अशा धर्माच्या सामर्थ्याने संपूर्ण जीवांचे कल्याण करणारे व सुख देणारे असे आणि सदस्तूंनी भरलेलें व संसाराचा नाश करणारे असें मोक्षपद प्राप्त होते; आणि देव देखील सेवा करीत आहेत असें राज्यपदही प्राप्त होते. तात्पर्य, धर्मानें भोग आणि मोक्ष हे दोनीही प्राप्त होतात. धर्मः प्राणिहितं करोति सततं धर्मो जनैह्यतां । धर्मेण प्रभवन्ति राज्यविभवा धर्माय तस्मै नमः ॥ धर्मान्नश्यति पापसन्ततिकुलं धर्मस्य सौख्यं फलं । धर्मे देहि मनः प्रभी वृषकरे भो धर्म मां रक्षय ।। २१०॥ 2 अर्थ-धर्म हा जीवाचे सर्वदा हित करणारा आहे; ह्मणून सर्वलोकांनी तो अवश्य स्वीकारावा. धर्माने राज्यवैभव प्राप्त होते, धर्मापासून पातकांच्या समूहाचा नाश होतो; धर्माचें सुख हेंच फल आहे, झणून त्या धर्माला माझा नमस्कार असो! बा भव्य जीवा! असा समर्थ असलेला आणि पुण्य संपादन! wwewereeraveeneroenewesernenewstaweekreerearmerseneonenerance JABAR For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy