SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 80
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वर्णिकाचार, अव्याय पहिला. पान ३०. BaBoscovosavBacoomeneness सामायिक. महाव्रतं दुर्धरमेव लोके । धतुं न शक्तोऽहमपि क्षणं वा ॥ संसारपाथोनिधिमत्र केनो-। पायेन चापीह तरामि दीनः ॥ १० ॥ इत्यादिक चेतसि धार्यमाणः । पल्यङ्कदेशात्सुमुनीन्द्रबुध्द्या॥ पवित्रवस्त्रः सुपवित्रदेशे । सामायिकं मौनयुतश्च कुर्यात् ॥ ६१ ॥ __ अर्थ- ह्या लोकांत महाव्रत धारण करणे फार कठिण आहे; ह्मणून तें धारण करणास मी देखील समर्थ नाही. ह्या जगांत दीन असलेला मी, कोणत्यातरी उपायाने हा संसारसमुद्र तरून जाईन. ह्याप्र-६ माणे मनांत विचार करून, आपण एक मुनींद्र आहोत अशा बुद्धीने शय्येवरून उठून, श्रावकानें शुद्धवस्त्र, धारण करून शुद्ध देशावर मौन धारण करून सामयिक करावे. समता सर्वभूतेषु संयमे शुभभावना ॥ आर्तरौद्र परित्यागस्तद्धि सामायिकं मतम् ॥१२॥3 अर्थ- सर्वप्राण्यांचे ठिकाणी समबुद्धि धारण करणे, संयमाविषयीं सद्बुद्धि ठेवणे आणि आत व रौद्र) ह्या दोन प्रकारच्या ध्यानांचा त्याग करणे ह्यास सामायिक असें ह्मणतात. र योग्यकालासनस्थानमुद्रावर्तशिरोनतिः॥विनयेन यथाजातकृतिकर्मामलं भजेत् ॥ ६३॥ 2 अर्थ- योग्य काल , योग्य आसन, योग्य स्थान, योग्य मुद्रा, योग्य आवर्त आणि योग्य अशी muamurunrurvauva For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy