SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 781
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७३१. WaseeywwwrewwwsavevovewweeeeecameraEAWANWAR शवानुगमनं कुर्युः शेषा मार्गे स्त्रियोऽपि च ॥ १३८ ।। ___अर्थ- स्मशानाच्या अर्ध्या वाटेवर गेल्यानंतर तें विमान खाली ठेवावे. मग त्या मृताच्या जवळच्या मनुष्याने (पुत्र वगैरेनें) त्याच्या तोंडावरील आच्छादन काढून त्याच्या तोंडांत थोडेसे पाणी ९ वरचेवर घालावें. विमानाच्या पुढे त्या मृत झालेल्या मनुष्याच्या नातलगांनी गमन करावे आणि ₹ बाकीच्या मंडळीनी व स्त्रियांनी मागून गमन करावें. चितेवरील प्रेतसंस्कार. प्रमादपरिहारार्थ परीक्ष्यैवं प्रयत्नतः ॥ स्मशानाभिमुखं पश्चान्नीत्वा तत्रावरोप्य च ॥ १३९ ।। ततः संस्थितमुध्दृत्य चितायां पूर्वदिङ्मुखम् ॥ उपवेश्योत्तरास्यं वा मुखरन्ध्रेषु सप्तसु ॥ १४०।। सुवर्णेनोध्दृतं सर्पिर्दधि च स्पर्शयेत्ततः ॥ अक्षताँश्च तिलाँश्चापि मस्तके प्रक्षिपेदनु ॥ १४१ ॥ 2 अर्थ- चुकी न व्हावी ह्मणून अशा त-हेनें परीक्षा करून मग ते प्रेत स्मशानाकडे नेऊन तेथे ठेवावें. मग पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे मस्तक करून त्या प्रेताला चितेवर ठेवावे. नंतर तूप आण! Rameseewawaanwavecowwwwwereemenerveeeeeeeeeeeeeeeeeeees HAMAMANANVAVANIMAVASANAUR For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy