SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 737
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir rane0%aeeeeeeeeee सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तेरावा पान ६८७.. avacce८ier८४४०४८. ८ ४Meees ____अर्थ- कर्मकलंकापासून मुक्त झालेल्या व मुक्तिलक्ष्मीचा पियपति आणि सद्गुणांनी युक्त असलेल्या श्रीसिद्धाला नमस्कार करून, मी सूतकाध्याय सांगतो. क्षत्रियवैश्यविप्राणां सूतकाचरणं विना ॥ देवपूजादिकं कार्य न स्यान्मोक्षप्रदायकम् ॥३॥ ___अर्थ- क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मण ह्या त्रैवर्णिकांनी आशौच पाळल्यावांचून त्यांची देवपूजादि धर्मकृत्यें त्यांना मोक्षपद होत नाहीत. ___ आशौचाचे प्रकार. सूतकं स्याच्चतुर्भेदमार्तवं सौतिक तथा । मात तत्संगजं चेति तत्रातवं निगद्यते ॥ ४॥ 8 अर्थ- आशौच हे ऋतुसंबंधी, प्रसूतिसंबंधी, मृत्युसंबंधी आणि अशुचि असलेल्या मनुष्याच्या संसर्गा-१ संबंधी असें चार प्रकारचे आहे. त्यांत ऋतुसंबंधी आशौच प्रथम सांगतो. ऋतूचे प्रकार. रजः पुष्पं ऋतुश्चेति नामान्यस्यैव लोकतः ॥ द्विविधं तत्तु नारीणां प्राकृतं विकृतं भवेत् ।। ५।। RANBestMeNavaMarereanem) For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy