SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 724
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org सोमसेन कृत त्रैवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६७४. आणणे ह्याला परिवर्तन दोष ह्मणतात. Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir निषिद्धदोष. मध्ये केनापि गृहिणा निषिद्धे भोजनादिकम् ॥ ९१ ॥ दातव्यं न मुनिभ्यश्च तथापि खलु गृह्यते ॥ स निषिद्धो महादोषः परिपाट्या प्रकीर्तितः ॥ ९२ ॥ अर्थ — मुनीला अन्नदान करण्याची इच्छा झाली असतां मध्येच कोणीतरी गृहस्थानें " हैं अन्न मुनीला देऊ नका " असा निषेध केल्यावरही तेंच अन्न मुनीला देण्याकरितां ठेवणें हा निषिद्ध नांवाचा महादोष आहे; असे परंपरेनें सांगत आले आहेत. अभिहितदोष. यस्मात्कस्माद्विना पंक्त्या गृहादष्टमतः परम् ॥ आनीतं गृह्यते चानं तदेवाभिहितं मतम् ॥ ९३ ॥ अर्थ- यतीनें ह्या घरांतून त्या घरांत अशा क्रमाने, नियमित घरे भिक्षा मागावयाची असतां मध्येच क्रम सोडून नियमित घरांच्या पलीकडच्या घरीं ( आठ घरांच्या पुढच्या घरीं ) जाऊन भिक्षा आणणें आणि तें अन्न भक्षण करणें, हा अभिहित नांवाचा दोष समजावा. For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy