SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 721
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६७१. presener Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir मिश्र दोष. मुनीनां दानमुद्दिश्य पाखण्डिभिरमार्जनैः ॥ सागारैरशनं यद्धि स मिश्रो दोष उच्यते ॥ ८३ ॥ अर्थ-- मुनींना देण्याकरितां केलेले अन्न अशुचि अशा पाखंडी लोकांनीं किंवा सागारांनी (गृहस्थांनी ) खाणे ह्याला मिश्र नांवाचा दोष ह्मणतात. प्राभृतिकदोष. कालहीनं हि यद्दानं दीयते सानुरागतः ॥ कालातिक्रमतः सोऽयं दोषः प्राभृतिको यतः ॥ ८४ ॥ अर्थ – अन्नदानाचा काल निघून गेल्यावर जे प्रेमानें अन्नदान करणें त्याला कालाचा अतिक्रम झाल्यामुळे प्राकृतिक दोष ह्मणतात. For Private And Personal Use Only बलिदोष. संयतानां प्रभूतानां गमनार्थ विशेषतः ॥ कृत्वा पूजादिकं चान्नं दीयते बलिदोषभाक् ॥ ८५ ॥ अर्थ - पुष्कळ यतींना त्यांनी आपल्या घरांतून जावे अशा बुद्धीनें- देवांची पूजा वगैरे करून शेष है
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy