SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 71
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir BaBaBIBABB0000000000BOBAR सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान २१. onerencesereverencreenewhenevemenumercenenenermodar फल जीव उपभोगतात असें जें चिंतन, तें विपाकावचय नांवाचे धर्मध्यान होय. आणि नरकांत दुःख, आहे, स्वर्गात फक्त सुखच आहे आणि या मध्यलोकांत ह्मणजे पृथ्वीवर सुख व दुःख ही दोन्ही आहेत; ह्मणून हे त्रैलोक्य तीन प्रकारचे आहे असे जे चिंतन तें संस्थानविचय नांवाचें धर्मध्यान होय. ह्या ध्यानाचे ? हे चारही प्रकार कल्याण करणारे असल्याने हे ध्यान जीवांनी अवश्य करावें. शृलध्यानाचे भेद.. शुक्लध्यानं चतुर्भेदं साक्षान्मोक्षपदप्रदम् ॥ पृथक्त्वादिवितर्काख्यवीचारं प्रथमं मतम् ॥३८॥ एकत्वादिवितर्काख्यवीचारं च द्वितीयकम् ॥ सूक्ष्मक्रियाप्रतीपाति तृतीयं शुक्लमुत्तमम् ॥ ३९ ॥ व्युपरतक्रियानि वृत्ति तुर्य शुक्लमुच्यते ॥ एतेषां नामतोऽर्थश्च ज्ञायते गुणवत्तया ॥४०॥ अर्थ- शुक्लध्यान चार प्रकारचे आहे. ते साक्षात् मोक्षपदाची प्राप्ति करून देणारे आहे. त्याचे भेद-पृकक्त्ववितर्कवीचार, एकत्ववितर्कवीचार, सूक्ष्मक्रियाप्रतिपाति आणि व्युपरतक्रियानिवृत्ति-या। नांवांचे आहेत. त्यांची ही नांवे त्यांच्या गुणावरून ठेविलेली असल्यामुळे त्यांचे ( त्या भेदांचें) स्वरूप त्यांच्या नांवांवरून सहज समजण्यासारखे आहे. तथापि वाचकांस स्पष्ट समजण्याकरितां पुढे त्याचें। विवेचन ग्रंथकार करतात. For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy