SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 689
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuni Cyanmandir सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान १३९. ६ अर्थ--पुत्राच्या विवाहानंतर सहा महिन्यांच्या आंत कन्येचा विवाह करूं नये. आणि कन्येला श्वशुर-2 गृही पाठविल्यावांचून स्नुषेला आपल्या घरी आणू नये. झणजे कन्येचा विवाह केल्यावांचून सहा महि-१ १न्याच्या आंत पुत्राचा विवाह करूं नये. एकोदरप्रसूतानामेकस्मिन्नेव वत्सरे ॥ न कुर्याचौलकर्माणि विवाहं चोपनायनम् ॥ १८९॥ ६ अर्थ-- एका मातेच्या उदरांतून उत्पन्न झालेल्या दोघां बंधूंची चौलादि कर्मे व विवाह आणि उपनयन ही कम एकाच वर्षांत करूं नयेत. न घुविवाहोलमृतुत्रयेऽपि । विवाहकार्य दुहितुश्च कुर्यात् ॥ ' न मण्डनाच्चापि हि मुण्डनं च । गोत्रैकतायां यदि नाब्दमेकम् ॥ १९ ॥ 2 अर्थ-- पुरुषविवाहानंतर सहा महिन्यांच्या आंत कन्याविवाह करूं नये. नसेंच विवाह केल्यावर चौल, उपनयन वगैरे मुंडनकर्मे एक वर्षांच्या आंत करूं नये. वरील निषेधाचा अपवाद फाल्गुने चेद्विवाहः स्याच्चैत्रे चैवोपनायनम् ॥ अब्दभेदाच कुर्वीत नर्तुत्रयविलम्बनम् ॥ १९१॥ -easarawwweosaree For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy