SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 667
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६१७. JAVAN स्ततः कुयोध्धोमं सन्मन्त्रपूर्वकम् ॥ महावाद्यनिनादेन मङ्गलाष्टकपाठतः॥१३०॥ कन्याया दक्षिणं पाणिं सांगुष्ठं सव्यपाणिना ।। गृहीत्वा चाथ वामस्थांकृत्वाऽन्नाहुतीहुँनेत् ॥१३१ ॥ पुरस्तादरवध्वोश्च स्थापना कुरु पत्रिकी (?) ॥ ततश्च होमकुण्डाग्रे सङ्कल्पः सूरिणोच्यते ॥१३२ ॥ अर्थ-- नंतर ज्यांच्या एकमेकांच्या वस्त्रांना गांठी मारल्या आहेत अशा त्या दंपत्याने पूर्वी स्थापन ९केलेल्या दोन पूर्णकलशांचे दर्शन करून अग्निकुंडाच्या पश्चिमेकडे येऊन पीठावर बसावें. हे पीठ उंब राच्या लाकडाचे नवें केलेले असावे, व त्याच्यावर धुतलेलें वस्त्र पसरलेले असावे. त्या पीठावर वधूच्या डाव्या अंगास वराने व वराच्या उजव्या अंगास वधूनें पूर्वेकडे तोंड करून बसावें. मग उपाध्यायाने होमविधीस मंत्रपूर्वक आरंभ करावा. मग मंगलवाद्यांचा घोष होत असतां व मंगलाष्टकांचे पठन चालले असतां वराने वधूचा उजवा हात अंगठा न सोडतां धरून तिला आपल्या डाव्या बाजूस बसवून अग्नीत चरूच्या आहुती द्याव्यात. मग उपाध्यायाने होमकुण्डाजवळ बसून पुण्याहवाचनाचा संकल्प करावा. पुढील विधीचा क्रम. पुण्याहवाचनांपश्चात्पञ्चमण्डलपूजनम् ॥ नवानां देवतानां च पूजन च यथाविधि ॥१३३ ॥ तथैवाघोरमन्त्रेण होमश्च समिधाहुतिम् ॥ लाजाMeaawaraamerecaeeMeenetweeneaamsasaramsasweerames For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy