SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 654
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा पान ६.४. Posreaamerenesameereneeeeeeeeeaseeeeeeeeee वेदिकाग्रे ततः कुर्यात्स्वस्तिकं स्थण्डिलान्वितम् ॥ पूर्वापरदिशो रम्यं तण्डुलपुञ्जकद्वयम् ॥ ९६ ॥ अर्थ- मग त्या वेदिकेच्या पुढल्या बाजूस स्थंडिलाने युक्त असें स्वस्तिक करावें, आणि त्यावर पूर्वेकडे । ६एक आणि पश्चिमेकडे एक अशा दोन तांदुळांच्या राशि कराव्यात. बहुल्याचे लक्षण. वेदीलक्षणम्-विस्तारितां हस्तचतुष्टयेन । हस्तोच्छ्रितां मन्दिरवामभागे॥ __स्तम्भैश्चतुर्भिः कृतनिर्मितांगां। वेदी विवाहे प्रवदन्ति सन्तः॥९॥ अर्थ- आतां प्रसंगानें वेदीचे प्रमाण वगैरे सांगतात-विवाहांतील वेदी चार हात लांब, चार हात रुंद आणि एक हात उंच असावी. ती घराच्या डाव्या बाजूस असावी, आणि तिच्या चारी कोपन्यांवर चार खांब उभे केलेले असावेत. अन्यमतं-कन्याहस्तैः पञ्चभिः सप्तभिर्वा । वेदी कुर्यास्कूर्मपृष्ठोनताङ्गाम् ।। रम्ये हर्षे कारयेद्वामभागे । जायापत्याराशिषो वाचयित्वा ॥ ९८॥ अर्थ-कन्येच्या हाताने पांच हात किंवा सात हात वेदी करावी. ती कासवाच्या पाठीममाणे मध्यभागी, , उंच असावी, आणि घराच्या डाव्या हाताला असावी. असें दुसऱ्या आचार्याचे मत आहे. veeveeveeaseerveen For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy