SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 647
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वणिकाचार, अव्याय अकरावा. पान १९७. FacecreaameereeMereneeeeeeeeeeeeeeeeeeeeee सुप्तां मत्ता प्रमत्तां वा रहो यत्रोपगच्छति ॥ स पापिष्ठो विवाहानां पैशाचः कथितोऽष्टमः ॥ ७८ ॥ इत्यष्टौ विवाहाः॥ अर्थ--निजलेली, किंवा कैफाने धुंद झालेली अथवा वेडी झालेली अशा कन्येशी कोणी नसताना, १ एकांती समागमकरणे ह्याला पैशाच विवाह ह्मणतात. हा विवाह अत्यंत निंद्य असल्याने पातकी आहे. असें आठ विवाह सांगितले. पहिल्या चार प्रकारच्या विवाहांतील विशेष विधि. कन्यादानं निशीथे चेखरायोपोषिताय च ॥ उपोषितः मुतां दद्यात् ब्राह्मादिषु चतुर्वपि ॥ ७९ ॥ अर्थ-- कन्यादान जर रात्री करावयाचे असेल तर वराने व कन्येच्या पित्याने उपोषित असावें. कारण ब्राह्म, दैव, आर्ष, आणि प्राजापत्य ह्या चार प्रकारच्या विवाहांत कन्यादान करणाऱ्याने उपोषित राहून उपोषित असलेल्या वरालाच कन्यादान करावे असे शास्त्राने सांगितले आहे. - दुसरे मत. अन्यमतम्- कन्यदानं निशीथे चेद्दिवा भोजनमाचरेत् ॥ पुनः स्नात्वा जन्मनं पिता कन्यां प्रयच्छतु ॥८॥ For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy