SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 635
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ५८५. NNNNNNN पुत्री मातृभगिन्याश्च स्वगोतजनिताऽपि वा ॥ श्वश्रूस्वसा तथैतासां वरीता पातकी स्मृतः ॥ ३८ ॥ अर्थ- आपल्या आईच्या बहिणीची मुलगी, आपल्या गोत्रांत उत्पन्न झालेली मुलगी, आणि आपल्या सासूची बहीण ह्या मुलींशीं विवाह करणारा वर पातकी समजावा. यस्यास्तु न भवेद्वाता न विज्ञायेत वा पिता ॥ नोपयच्छेत तां प्राज्ञः पुत्रिकां धर्मशङ्कया ॥ ३९ ॥ अर्थ -- जिला बंधु नाहीं, जिचा पिता कोण? हे माहिती नाहीं त्या मुलीशीं- धर्महानी होईल अणून- विवाह करूं नये. aarसोऽधिकां वर्षैरुन्नतां वा शरीरतः ॥ गुरुपुत्रीं वरेन्नैव मातृवत्परिकीर्तिता ॥ ४० ॥ अर्थ -- आपल्या पेक्षां वयानें अधिक, किंवा शरीरानें उंच अशी कन्या, आणि आपल्या गुरूची कन्या ह्यांच्याशीं विवाह करूं नये. कारण, त्या मातृसम आहेत. विवाहकर्मातील पांच भंगे. वाग्दानं च प्रदानं च वरणं पाणिपीडनम् ॥ For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy