SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 63
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir Meenetweeteaveeeeeee सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान १३. श्रोत्याचे लक्षण, धर्मी ध्यानी दयाख्यो व्रतगुणमणिभिर्भूषितोऽहो भवेत्सः । श्रोता त्यागी च भोगी जिनवचनरतो ज्ञानविज्ञानयुक्तः ।। निन्दादोषादिमुक्तो गुरुपदकमले षट्पदः श्रीसमर्थः। सच्छास्त्रार्थावधारी शिवमुखमतिमान् पण्डितः सद्विवेकी ॥२२॥ अर्थ- श्रोता हा धर्माचरण करणारा, ध्यान करणारा, दयाल, व्रते व सद्गुण ह्यांनी युक्त असलेला, उदार असून संपत्तिचा योग्यप्रकारे उपभोग घेणारा, श्री जिनांच्या वचनावर प्रेम करणारा, ज्ञान (सामा-8 न्यज्ञान ह्मणजे दर्शन) आणि विज्ञान (विशेष ज्ञान) ह्यांनी युक्त असलेला, कोणाची निंदा वगैरे न% करणारा, सद्गुरूच्या चरणकमलांवर भ्रमराप्रमाणे गढून राहणारा, संपत्तिमान् , गुरूने सांगितलेला सदुपदेश मनांत ठेवणारा, मोक्षमाप्तीची इच्छा करणारा, बुद्धिमान् , शहाणा आणि चांगला विचार करणारा असा असावा. श्रोत्यांचे प्रकार. चतुर्दशात्र वै सन्ति श्रोतारः शास्त्रहेतवः ॥ उत्तमा मध्यमा नीचास्त्रिविधा लोकवर्तिनः ॥२३॥5 अर्थ- ह्या जगांत शास्त्रश्रवण करणारे (श्रोते) चवदा प्रकारचे आहेत. त्या चवदा प्रकारच्या chenevercror For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy