SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 616
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org VAL 2016 सोमसेन त्रैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५६६. प्राणातिपातहेतोर्याऽसावारम्भविनिवृत्तिः ॥ १३८ ॥ अर्थ — ज्यापासून प्राणनाश होईल अशा सेवा, कृषि अथवा वाणिज्य वगैरे कर्माचा त्याग करणें ह्याला आरंभनिवृत्तिप्रतिमा ह्मणतात. Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir नववी प्रतिमा. मोत्तृण वत्थमेतं परिग्गहं जो विवज्जदे सेस ॥ तत्थ विमुच्छं ण करेदि वियाण सो साववो णवमो ॥ १३९ ॥ अर्थ - एक वस्त्र सोडून ( एका वस्त्रावांचून ) बाकीच्या सर्वपरिग्रहाचा जो त्याग करतो, आणि असलेल्या वस्त्राविषयीही जो ममता ठेवीत नाहीं, तो नववी प्रतिमा धारण करणारा श्रावक समजावा. बाह्यपरिग्रहाच प्रकार. क्षेत्रं वास्तु धनं धान्यं दासी दासश्चतुष्पदम् ॥ यानं शय्यासनं कुप्यं भाण्डं चेति बहिर्दश ॥ १४० ॥ अर्थ - शेत, घर, द्रव्य, धान्य, दास, दासी, जनावरें, वाहनें, शय्या, आसन, तांबे, पितळ वगैरे धातु आणि भांडी हे दहा बाह्यपरिग्रह समजावेत. अंतरंगपरिग्रहाचे प्रकार. For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy