________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
GANAMAVeerveda
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५५९. acoccacatasaras aucuneannnOC Concarneavour
यौते सप्तगुणास्तं दातारं प्रशंसन्ति ॥ ११८ ॥ __ अर्थ-- श्रद्धा, भक्ति, संतोष, ज्ञान, निर्लोभपणा, क्षमा आणि धैर्य हे सात गुण ज्याच्या ठिकाणी असतील त्या दात्याची सर्व लोक स्तुति करतात.
श्रावकाच्या एकादश प्रतिमा. अथैकादश प्रतिमाः ॥दसण वय सामाइय पोसह सचित्त राइभत्तेय ॥
बंभारंभपरिग्गह अणुमणुमुद्दिढ देशविरदेदे ॥ ११९ ॥ अर्थ- आतां श्रावकाच्या अकरा प्रतिमा सांगतात-दर्शन, व्रत, सामायिक, प्रोपध, सचित्तविरति, रात्रिभोजनत्याग, ब्रह्मचर्य, आरंभत्याग, परिग्रहत्याग, अनुमतित्याग आणि उद्दिष्टत्याग या श्रावकाच्या अकरा प्रतिमा आहेत. ह्या प्रतिमा धारण करणारे श्रावक पांचव्या गुणस्थानांतील होत.
सचित्तविरतिव्रत. दर्शनव्रतसामायिकमोषधोपवासकाः॥ प्राक्ताामागेव प्रोचेऽथ सचित्तव्रतलक्षणम् ॥१२० ।। मूलफलशाकशाखाकरीरकन्दप्रसूनबीजानि ॥ नामानि योऽत्ति सोऽयं सचित्तविरतो दयामूर्तिः॥ १२१॥
WMaiyaMaNadaWANUAGAUR
For Private And Personal Use Only