SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 573
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दहावा पान ५२३. Jaaeeeeseeneaawweeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee कमेंपर वशे सान्ते दुःखैरन्तरितोदये ।। पापबीजे सुखेऽनास्था श्रद्धाऽनाकाङ्क्षणा स्मृता ॥ २१ ॥ अर्थः--पूर्वकर्माच्या आधीन असलेलें, नाश पावणारे, ज्याच्या प्राप्तीकरितां अनेक दुःखें भोगावी १ लागतात असे आणि पातकाची उत्पत्ति करणारे असे जे विषयसुख त्याविषयी इच्छा न करणे ह्याला 'निष्कांक्षा ' ह्मणतात. हे सम्यक्त्वाचे दुसरे अंग आहे. निर्विचिकित्सांग. स्वभावतोऽशुचौ काये रत्नत्रयपवित्रिते ॥ निर्जुगुप्सा गुणप्रीतिर्मता निर्विचिकित्सता ॥ २२ ॥ अर्थ-स्वभावतः अशुद्ध असून सम्यग्दर्शनज्ञानचारित्र ह्या रत्नत्रयामुळे शुद्ध झालेल्या शरीराची निंदा न करता त्याच्या गुणावर प्रेम करणे ह्यास निर्विचिकित्सांग ह्मणतात. अमूढदृष्टित्व. कापथे पथि दुःखानां कापथस्थेऽप्यसम्मतिः॥ असम्पृक्तिरनुत्कीर्तिरमूढा दृष्टिरुच्यते ॥ २३ ॥ है अर्थ- दुःखप्रद अशा मिथ्यामार्गाविषयी आणि त्या दुर्मार्गाने वागणाऱ्या मनुष्याविषयी आपली Wochenendocancarannanacavacancamane veAVALONK For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy