SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 559
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir r wecamerive सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय नववा. पान ६०९. BAB.eeneve८४८८४.८४४०८७८०८४४४Berdees गोदानं पात्रदानं तु यथाशक्ति गुरोमुखात् ।। १.२॥ १ अर्थ- जलचर, स्थलचर, पक्षी आणि घरांतील उंदीर, मांजर, श्वान वगैरे ज्यांच्या दांतांत विष आहे १ अशा प्राण्यांचा वध करणाऱ्या मनुष्याने बारा प्रोषधोपवास करावेत. आणि एकभक्त व स्नाने सोळा १ सोळा करावीत. तसेच गोप्रदान, पात्रदान ही गुरु सांगील त्याला अनुसरून आपल्या शक्तीप्रमाणे करावीत. गवादिवधप्रायाश्चित्त. गोमहिषीछागीनां वधकर्ता विविंशतिः ।। प्रोषधानेकभक्तानां शतं दानं तु शक्तितः ॥ १०३ ९ अर्थ-गाय, हँस, शेळी ह्यांचा वध करणान्याने तेवीस प्रोषधोपवास करावेत. शंभर एकभक्त, करावेत आणि पात्रदाने आपल्या शक्तीप्रमाणे करावीत. मनुष्यवधप्रायश्चित्त. मनुष्यघातिनः प्रोक्ता उपवासाः शतत्रयम् ॥ गोदानं पात्रदानं तु तीर्थयात्राः स्वशक्तितः।।१०४ ॥ २ अर्थ- मनुष्याचा वध करणाऱ्याने तीनशेहे उपवास करावेत; आणि गोदान, पात्रदान व तीर्थयात्रा eGANABoorrearmereowwecasveeeeeewaerat eceneARANASwee For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy