SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 557
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir KA. P सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्यय नववा. पान ५०७, careeMANENJeeveerwitteroneMANsvaar एकभुक्ताश्च चत्वारो गन्धाक्षना: स्वशक्तितः॥१६॥ १ अर्थ-आपल्या तोंडात कोणत्याही कारणाने अस्थीचा तुकडा आला असता तीन उपवास करावेत. १ चार एकभक्ते करावीत. आणि गंध, अक्षता ह्यांचे प्रमाण आपल्या शक्तीप्रमाणे समजावें. अस्थिस्पर्शप्रायश्चित्त. स्पर्शितेऽस्थिकरे स्वाङ्गे स्नात्वा जपशतत्रयम् । अस्थि यथा तथा चर्मकेशश्लेष्मपलादिकम् ॥ ९७॥ ६ अर्थ--अस्थि ज्याच्या हातांत आहे असा मनुष्य आपल्या शरीराला स्पर्श करील तर तत्काल स्नान : एकरून तीनशेहे जप करावा. कातडे, केश, धुंकी, मल वगैरेच्या स्पर्शासंबंधाने हेच प्रायश्चित्त समजावें. गर्भपातनप्रायश्चित्त. गर्भस्य पातने पापे प्रोषधा द्वादश स्मृताः ॥ एकभक्ताश्च पञ्चाशत् पुष्पाक्षताश्च शक्तितः ॥ १८ ॥ 2 अर्थ-गर्भपाताचे पातक केले असतां, बारा प्रोषधोपवास करावेत. पन्नास एकभक्त आणि अक्षता आणि पुष्पं ( श्रीजिनेंद्रावर चढविणेची) ह्यांचे प्रमाण आपल्या शक्तीप्रमाणे समजावें. द्वीन्द्रियादिघातप्रायश्चित्त. HABAR For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy