SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 461
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ४११. ANNA~~~NN छायां नोल्लङ्घयेन्नीचच्छायां च स्पर्शयेत्तनुम् ॥ १६५ ॥ अर्थ — जिनादि प्रतिमा, किंवा पूज्य असे ध्वज यांच्या सांवलीचे देखील उल्लंघन करूं नये. आणि १ नीचलोकांच्या सांवलीचा आपल्या देहाला स्पर्श होऊं देऊं नये. याचकाशीं व अपकार करणान्याशी वर्तन. अदानाक्षेपवैमुख्यमर्थिजनेषु नाचरेत् ॥ अपकiरिष्वपि जीवेषु ह्युपकारपरो भवेत् ।। १६६ ।। अर्थ - याचना करणान्यांना न देणें, त्यांचा तिरस्कार करणें, किंवा त्यांना विमुख पाठविणें व्यवहार करूं नयेत. आपल्यावर अपकार करणाऱ्या जीवावर देखील उपकार करावेत. सायंकाली चर्ज करण्याचे व्यवहार. निद्रा स्त्रीभोगभुक्त्यध्वयानं सन्ध्यासु वर्जयेत् ॥ साधुजनैर्विवादं तु मूर्खेः प्रीतिं तु नाचरेत् ॥ १६७ ॥ अर्थ — निद्रा, स्त्रीसमागम, भोजन आणि मार्गक्रमण हे व्यवहार सायंकालच्या वेळीं करूं नयेत. सज्जनाबरोबर कलह करावा, परंतु दुर्जनांशी मैत्री करूं नये. भोजन न करण्याची गृहें. For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy