SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 457
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ४०७. ReceiveBeneCateNaveeveeeeee दारिद्यशोकरोगास्तिोषयेद्भेषजादिना ।। स्वस्य यदनिष्टं स्यात्तन्न कुर्यात्परे कचित् ॥ १५४ ॥ अर्थ-दारिद्य, शोक आणि रोग ह्यांनी पीडित झालेल्या लोकांना औषध वगैरे देऊन संतुष्ट करावें. १जे कृत्य लोकांनी आपल्याबद्दल केले असतां आपल्याला वाईट वाटते; तसले कृत्य दुसऱ्याबद्दल आपण करूं नये. बस्त्राने मुखाचे आच्छादन करण्याचे प्रसंग. समीपोक्तौ हासे श्वासे जृम्भे काशे क्षुते तथा । धूमधूलिप्रवृत्तौ च छादयेद्वाससाऽऽननम् ।। १५५ ॥ अर्थ- दुसऱ्याच्या जवळ जाऊन बोलावच्या वेळी, हंसतांना, मोठ्याने श्वास सोडतांना, जांभई, देण्याच्या वेळी, शिंक आली असता आणि धुरांतून अथवा धुरळ्यांतून जावयाचे असतां, तोंड वस्त्राने आच्छादित करावें. निद्रेला अयोग्य स्थलें. कृपकण्ठे च वल्मीके चोरवेश्यासुराशिनाम् ।। सन्निधौ मार्गमध्ये तु न स्वपेत्तु जलाशये ॥ १५६ ॥ imaanwaeaveenew wwwcOCALI COAGUAGAMANAGE For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy