SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 391
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. Crea enererer आस्तामेतद्यदिह जननीं वल्लभां मन्यमाना । निन्द्यां चेष्टां विदधति जना निस्त्रपा पीतमद्याः ।। तमाधिक्यं पथि निपतिता यत्किरत्सारमेयात् । वक्त्रे मूत्रं मधुरमधुरं भाषमाणाः पिबन्ति ॥ १९६ ॥ अर्थ — मद्यपान करणारे लोक मद्याच्या धुंदींत आपल्या जननीला प्रिय स्त्री समजून तिच्याशीं अत्यंत निंद्य असा व्यवहार करतात ह्यांत मोठेसें आश्चर्य नाहीं. कारण, मद्यपान करून बेशद्ध होऊन कित्येक लोक रस्त्यावर पडतात; आणि वाटेने जाणारें कुतरें तोंडांत मुतलें असतां " अहाहा कितीतरी गोड दें " असें ह्मणून मिटक्या मारीत तें मूत्र प्राशन करतात ! अरेरे !! फार वाईट !!! मांसनिषेधाचे प्रयोजन. पान ३४१. Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir हिंस्रः स्वयं मृतस्यापि स्यादश्नन्वा स्पृशन् पलम् ॥ पक्कापका हि तत्पश्यो निगोतौघभृतः सदा ॥ १९७ ॥ अर्थ- आपोआप मेलेल्या जीवाचें मांस देखील खाल्लें असतां किंवा त्याला स्पर्श केला असतां हिंसा होते. कारण, मांस शिजलेलें असो किंवा कच्चें असो त्यांत निगोतजीव ( अत्यंत सूक्ष्म जीव ) अनंत आणि मांसाला नुसता स्पर्श जरी केला तथापि त्यांचा नाश होतो. मग ते जर चावून खाल्लें असतात. For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy