SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 368
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३१८. निराधाराय निस्स्वाय श्रावकाचाररक्षिणे ॥ पूजादानादिकं कर्तु गृहदानं प्रकीर्तितम् ॥ १३०॥ ___ अर्थ-- ज्याला रहाण्यास जागा नाहीं जो दरिद्री आहे परंतु श्रावकांचा आचार पाळीत आहे अशाला ९त्याच्या-पूजा, दान, वगैरे, -नित्यक्रिया चालण्याकरितां गृहदान करण्यास शास्त्रांत सांगितले आहे. पद्भ्यां गन्तुमशक्ताय पूजामंत्रविधायिने ॥ तीर्थक्षेत्रसुयात्रायै रथाश्वदानमुच्यते ॥ १३१॥ ' अर्थ-जो पायांनी चालण्यास असमर्थ झालेला आहे परंतु ज्याला पूजामंत्र चांगले येतात अशा श्रावकाला तीर्थे व पुण्यक्षेत्रे ह्यांची यात्रा करण्याकरितां रथ, अश्व यांचे दान करावें. भट्टादिकाय जैनाय कीर्तिपात्राय कीर्तये ॥ हस्तिदानं परिप्रोक्तं प्रभावनाङ्गहेतवे ॥ १३२ ।। अर्थ- कीर्तिपात्र असा जो जैनधर्मी ब्राह्मण त्याला आपली कीर्ती होण्याकारतां गजदान करावें. हे दान : धर्मप्रभावनेचे एक साधन आहे. दुर्घटे विकटे मार्गे जलाश्रयविवर्जिते । प्रपास्थानं परं कुर्याच्छोधितेन सुवारिणा ।। १३३ ॥ MeroneeMeeeeeeeeeeeeewwws For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy