SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 341
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २९१. ANNANAN जन्माचें सापल्य झाले असे सांगत आहे. www.kobatirth.org नेते ते सफले मुखाम्बुजमहो याभ्यां सदा दृश्यते । जिह्वा सा सफला यया गुणतया त्वद्दर्शनं गीयते ।। तौ पादौ सफलौ च यौ कलयतस्त्वद्दर्शनायोद्यतं । तबेतः सफलं गुणांस्तव विभो यच्चिन्तयत्यादरात् ॥ ५८ ॥ अर्थ — हे स्वामिन्! ज्यांच्या योगानें तुझें मुखकमल सर्वदा पाहिले जाते तेच नेत्र सफल होत. जिनें तुझ्या दर्शनाची स्तुति केली तीच जिव्हा सफल होय ! जे तुझ्या दर्शनाकरितां निघालेल्या मनुष्याला धारण करतात तेच पाय सफल होत. आणि जें तुझ्या गुणांचे आदरानें चिंतन करते तेंच मन सफल होय. दर्शनं तव सुखैककारणं । दुःखहारि यशसेऽपि गीयते ॥ सेवया जिनपतेरहर्निशं । जायतां शिवमहो तन्मताम् ॥ ५९ ॥ 3232323 अर्थ- हे प्रभो ! जिनपति असा जो तूं त्या तुझें दर्शन, सुखकारक दुःखहारक आणि कीर्ति करणारें असे आहे. अशी सर्वलोक तुझ्या दर्शनाची स्तुति करतात. ह्मणून तुझ्या सेवेनें सर्वजीवांचें कल्याण होवो ! इत्यादिस्तवनैः स्तुत्वा जिनदेवं महेश्वरम् ॥ भवेत्सन्तुष्टचित्तोऽसावुपात्तपुण्यराशिकः ॥ ६० ॥ Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir AAA For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy