SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 339
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir वरकाननेन्दुमजीवांच्या नेत्ररूपी कमला); असा जो तूं, त्या तुशाशयरूपी, सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २८९. Feeeamerseasesaveteract eecamerence धरतां तुलाच शरण येतात. स्वामिन्नय विनिर्गतोऽस्मि जननीगन्धिकृपोदरा-। दद्योद्घाटितदृष्टिरस्मि फलवजन्माऽस्मि चाद्य स्फुटम् ।। स्वामद्राक्षमहं यदक्षयपदानन्दाय लोकत्रयी-। नेत्रेन्दीवरकाननेन्दुममृतस्यन्दिप्रभाचन्द्रकम् ।। ५४ ॥ ___ अर्थ- हे प्रभो! त्रैलोक्यांतील जीवांच्या नेत्ररूपी कमलांना प्रफुल्लित करणारा चंद्रच की काय ! असा आणि ज्याची कांतिरूपी चंद्रिका अमृताला स्रवते (सुख देती. आहे); असा जो तूं, त्या तुझें मी अक्षय सुखाच्या प्राप्तीकरितां दर्शन करता झालो. त्यामुळे मला- मी आजच आपल्या मातेच्या गर्भाशयरूपी अंधकारमय कूपांतून बाहेर पडलों, मी आजच डोळे उघडले, आणि आज माझें जन्म सफल झालेंअसे वाटत आहे. दृष्टं धाम रसायनस्य महतां दृष्टं निधीनां पदं । दृष्टं सिद्धिरसस्य सद्म सदनं दृष्टं तु चिन्तामणेः॥ किं दृष्टैरथवाऽऽनुषङ्गिकफलैरेभिर्मयाऽद्य झवं । दृष्टं मुक्तिविवाहमङ्गलमिदं दृष्टे जिनश्रीगृहे ॥ ५५॥ eserverVAR Serenemenerennenews CameeraDeonewomaavan r For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy