________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
COUVOOOoe७PUGUPE
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २८७. reocomwww.orangeentervodaavaareeneracrane..
केलेले ध्वज अनंतफल देणाच्या धर्मरूप कल्पवृक्षाची हलणारी कोवळी पानेच की काय! असे शोभत आहेत.? १ असें जिनमंदिर, लक्ष्मीचे वसतिस्थान असल्याने उत्कर्ष पावत आहे.
मंदिरप्रवेश. इत्यादिवर्णनोपेतं जिनेन्द्रभवनं गृही ॥
गत्वोपविश्य शालायां पादौ प्रक्षालयत्ततः ।। ४९ ।। अर्थ- ह्याप्रकारच्या वर्णनाने युक्त असलेल्या जिनमंदिरात जाऊन, बाहेरच्या शालेत [ सोप्यांत काही वेळ बसून नंतर श्रावकानें आपलें पादप्रक्षालन करावें.
वारत्रयं चेतसि निःसहीति । शहूं गिरा कोमलया नितान्तम् ।।
समुचरन् दारत एव भक्त्या । जैनं निरीक्षेत दृशा सुबिम्बम् ॥ ५० ॥ ___ अर्थ- नंतर त्या श्रावकाने निःसहि हा शब्द तीनवेळ मनांत आणून अत्यंत कोमल स्वराने उच्चारावा. आणि भक्तियुक्त अंतःकरण करून श्रीजिनबिंबाचे आपल्या डोळ्यांनी निरीक्षण करावें.
त्रिःपरीत्य जिनबिम्बमुत्तमं । हस्तयुग्ममुपधाय भालके ।
निन्दयन्निजमनेकदोषतः । स्वैर्गुणैर्जिनवरं स्तुयात्सुखम् ॥५१॥ अर्थ-नंतर श्रावकाने जिनबिंबाला तीन प्रदक्षिणा घालून हात जोडून आपल्या कपाळाला (नमस्कारा-2
ement
For Private And Personal Use Only