SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 308
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसनकृत वैवर्णिकाचार. अध्याय पांचवा. पान २५८. अर्थ- 'ॐ ही ' इत्यादि मंत्राने दर्भाची जुडी घेऊन तिच्या योगाने होमद्रव्याला स्पर्श करावा. ॐ ही परमपवित्राय स्वाहा ॥ अनामिकांगुल्यां पवित्रधारणम् ॥ अर्थ- 'ॐ ही' इत्यादि मंत्राने उजव्या हाताच्या शेवटच्या बोटाच्या जवळ असलेल्या बोटांत दर्भाचे पवित्र धारण करावें. ॐ ही सभ्यग्दर्शनज्ञानचारिलाय स्वाहा ॥ यज्ञोपवीतधारणम् ॥ १ अर्थ-ॐ ही' इत्यादि मंत्राने यज्ञोपवीत धारण करावें. [यज्ञोपवीत धारण करावयाचे त्यासंब-6 धाने असे आहे की, नित्ययज्ञात रोज रोज नवीन यज्ञोपवीत धारण करण्याचे कारण नाही. गळ्यांत ६ असलेल्या जुन्या यज्ञोपवीतालाच जल व गंध लावावें. ह्मणजे तें रोज नवें झाल्यासारखेच होते. आणि मैमित्तकयांत मात्र नवीन यज्ञोपवीत धारण केले पाहिजे. असे समजावें.] ॐ ही अग्निकुमाराय परिषेचनं करोमि स्वाहा ।। अग्निपर्युक्षणम् ॥ अर्थ- 'ॐ ही' इत्यादि मंत्राने अग्निकुंडाच्या भोवत्याने पाणी शिंपडावें. ततः ॐ ही अहं अर्हत्सिदकेवलिभ्यः स्वाहा ॥ॐ ही पञ्चदशतिथिदेवेभ्यः स्वाहा ॥ ॐ ही नवग्रहदेवेभ्यः स्वाहा ॥ ॐ ही द्वात्रिंशदिन्द्रेभ्यः स्वाहा ।। ॐ ही दशलोकपालेभ्यः स्वाहा ।। ॐ ही अग्नीन्द्राय स्वाहा। For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy