________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अन्याय पांचवा. पान २४४. एeweeeeeeeeeeeeeeeeeeeenerateoroene १ हाँ हूँ हाँ हः अ सि आ उ सा एनां स्त्रियमाकर्षयाकर्षय संवौषट् ॥ एवं भूत
प्रेतवृष्टयादीनामप्याकर्षणम् ॥ ___ अर्थ- आकृष्टि मणजे ओढून आणणे, हे कर्म करावयाचे असल्यास तांबड्या रंगाने यंत्र काढावें. १आणि जप करणान्याने दंडासन करून अंकुशपुद्रा करावी. नंतर 'ॐ हाँ' इत्यादि मंत्राचा जप करावा. ह्या जपाने भूत, प्रेत, पर्जन्य इत्यादिकांचेही आकर्षण होतें.
अथ स्तम्भनम् हरितालादिपीतवर्णैर्यन्त्रोद्धारः। पूजा सा पीता । पीता जपमाला वज्रासनं शंखमुद्रा ।। ॐ हाँ ही हूँ हो हः असि आ उ सा साधकस्य एतनामधेयस्य क्रोध स्तम्भय स्तम्भय ठः ठः । एवं शार्दूलादीनां क्रोधस्तरमनम् ॥ अर्थ- स्तंभन करावयाचे असल्यास हरताळ वगैरे पिवळ्या रंगाने यंत्रोद्धार करावा. पूजेची सर्व द्रव्ये पिवळी असावीत. जपाची माळ पिवळी असावी. जप करणाऱ्याने वज्रासन करून शंखमुद्रा करावी. आणि “ॐ हाँ" इत्यादि मंत्राचा जप करावा. ह्या यंत्राने व्याघ्रादिकांच्या क्रोधाचेही स्तंभन होते. मंत्रांत "एतनामशेषस्य" ह्या ठिकाणी ज्याच्या क्रोधाचें स्तंभन करावयाचे असेल त्याचे नांव घालावें. 2 अतिवृष्टौ सत्यां कर्मणि- ॐ -हाँही हूँ नहीं हः असि आ उ सा अत्र एनां
AVANA
For Private And Personal Use Only